-श्वास संपण्याआधी इच्छा संपतात ; तीच खरी ‘मुक्ती’प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’ वर प्रवचनमालेचा दुसरा दिवस
पुणे : माणूस जन्माला येतो तेव्हा श्वास आणि इच्छा दोन्ही घेऊन येतो. जोपर्यंत श्वास चालू...
