बहुरूपी भारूड’ मधून उलगडली महाराष्ट्राची मराठी संस्कृतीडॉ. भावार्थ महाराज देखणे आणि सहकलाकारांचे सादरीकरण : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित चातुर्मास महोत्सव
पुणे : अभंग, भारूड, जात्यावरची ओवी यांसह वासुदेव, गोंधळी, कडकलक्ष्मी ही लोप पावत असलेली महाराष्ट्राची...
