अॅमेझॉन आणि फ्लक्सजेन पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कॅम्पसमध्ये जलसंधारण प्रकल्प राबवणार, दरवर्षी १७८ दशलक्ष लिटर पाण्याचे पुनर्भरण करणार
३८० एकरांच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) कॅम्पसमध्ये एकात्मिक जल व्यवस्थापन यंत्रणा लागू केली जाईल.पाण्याचा वापर...
