श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे🚩 जय गणेश रुग्णसेवा अभियान 🚩
थेरगाव पुणे येथे दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने रेणुका नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने थेरगाव पुणे येथे मोफत विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये 294 नागरिकांनी सहभाग नोंदविला यास्तव लाभार्थ्यांनी ट्रस्टचे आभार मानले.
व्यवस्था:– सुवर्णयुग तरुण मंडळ पुणे
