September 25, 2026

Month: July 2026

‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोपचित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

पुणे : प्रतिनिधी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांनी आपल्या अद्वितीय कलेच्या जोरावर महाराष्ट्राच्या लोककलांना जागतिक...

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालया तर्फे ५८व्या वर्धापन दिनानिमित्त १६ जुलै २०२६ रोजी ‘स्कॉलर ऑफ द ईयर अवॉर्ड’ समारंभाचे आयोजन

पुणे – मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय येत्या १६ जुलै २०२६ रोजी ५८...

भरतनाट्यमच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवली पांडुरंगाची उपासना

फ्युएल शिक्षण संस्थेतर्फे ‘माऊली – एक कालातीत परंपरा’ आंतरराष्ट्रीय नृत्यांगना कलाईमामनी बाला देवी चंद्रशेखर यांच्या...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये – – गोपाळदादा तिवारीएमपीएससी परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला कॉँग्रेसचा पाठिंबा ..!

इस्कॉन’ तर्फे श्री श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव पुण्यात रविवारी (दि. १९ जुलै)आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल १ लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद

-मंडई म्हसोबा उत्सवात यंदा विविधांगी कार्यक्रमांची पर्वणीअखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट ; नृत्य महोत्सव, शरीरससौष्ठव स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य प्रदान, महिलांसाठी होम मिनिस्टर

-अॅड. एस. के. जैन यांना स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार जाहीरपुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी तर्फे दि. १७ जुलै रोजी पुरस्कार वितरण

पुणे : पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, पुणे यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक गुरुवर्य स्व....

प्रशासकीय सेवेत समाज व देशहिताची ध्येय धोरणंआखावीततेलंगणाचे डीजीपी महेश भागवत यांचे मतडब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा १६ वां राष्ट्रीय पातळीवर सत्कार संपन्न

-सातबारा उताऱ्याचे सखोल ज्ञान प्रत्येक जमीनधारकासाठी आवश्यकज्येष्ठ विधीज्ञ ॲड. जगदीश धायतडक : मालमत्तेच्या वादांमध्ये सातबारा, वारस नोंद, मृत्युपत्र आणि टायटल पडताळणीचे कायदेशीर महत्त्व समजून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी