July 4, 2025

Year: 2025

दृष्टीहीनांनी कारचालकांना दाखवला ‘डोळस’ मार्ग

पुणे, ता. २९: हातात स्मार्टफोन, कानावर पडणाऱ्या सूचना, त्यानुसार कारचालकांना चतुरपणाने मार्ग दाखवत, २२ किलोमीटरची...

व्यवस्थापन पदवीधरांनी ‘कर्तव्यनिष्ठ नागरिक’ आणि ‘आत्मनिर्भर भारता’चे राष्ट्रनिर्माते व्हावे: राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांचे प्रतिपादन

“व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या पदवीधरांनी ‘कर्तव्यनिष्ठ नागरिक’ म्हणून आपली भूमिका स्वीकारण्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारता’च्या दृष्टिकोनासाठी राष्ट्रनिर्माणात...

-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-गुरु म्हणजे अंत:करण जागृत करणारा शक्तीस्त्रोतश्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीच्या पहिल्या महिला विश्वस्त अ‍ॅड. डॉ. रोहिणी पवार ; श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे गुरुपौर्णिमा सप्ताहाचा शुभारंभ

हरे राम हरे कृष्णा… च्या जयघोषात पुण्यात श्री श्री जगन्नाथ रथयात्राआंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल १ लाख भाविकांना महाप्रसाद

शिक्षणात योग्य नियोजन आणि सातत्यावर यश अवलंबूनअम्युनेशन फॅक्टरी खडकीचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमध्ये दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचे

आदिवासींच्या जमिनीवर बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या वाढत्या वस्तींचे संकटभाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर ; माय होम इंडिया व जनजाती कल्याण आश्रम तर्फे हूल दिनाचे स्मरण आणि क्रांतीकारकांना आदरांजली

-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-‘क्लिन सायन्स’ आणि ‘निरंजन’ तर्फे १५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदानपुण्यातील ३० शाळांतील विद्यार्थी ; क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत

दिव्यांग जोडप्याचा अनोखा विवाह संपन्न…..

पुणे येथील माणुसकी फौंडेशन व अक्षदा विवाह संस्था यांच्या पुढाकाराने बिड येथील नितिन विमलकुमार जेगावकर,...

आपला सह-कलाकार हर्षदच्या जबरदस्त ऊर्जेचे आणि प्रतिभेचे शिवांगीकडून कौतुक

लोकांच्या आवडत्या ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेच्या नव्या सीझनने लोकांचे कुतूहल जागवले आहे, केवळ त्यातील...

आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम.

पुणे : आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्याच्या आपल्या ध्येयाला पुढे नेत, देशातील सर्वात मोठ्या...

You may have missed

Call Now Button