-तुळशीबाग राम मंदिरातील स्वर मैफलीत रसिकांना ‘ध्यान लागले रामाचे’गायिका सानिका कुलकर्णी यांचे गायन ; श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सव ; उत्सवाचे २६५ वे वर्ष
पुणे : ठुमक चलत रामचंद्र… राम रतन धन पायो…ध्यान लागले रामाचे… यांसह प्रभू श्रीरामांचे वर्णन...
