विज्ञान-ज्ञान आणि अध्यात्माचे समन्वय असलेले शिक्षणच सर्वश्रेष्ठहेमंत काळमेघ यांचे प्रतिपादनविश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड अध्यात्म-ज्ञान-विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिष्यवृत्ती २०२६ वितरण सोहळा
पुणे, १५ जुलै: “विज्ञान निर्मिती करते, तर अध्यात्म जीवनाला आकार देते. ही परिभाषा अत्यंत महत्त्वाची...
