Array ( [data] => ) पुणे Archives - Page 6 of 231 - sanvidhan

महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेतर्फे एक दिवसीय आत्महत्या प्रतिबंधक गेटकीपर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

पुणे  : महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे यांच्या वतीने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन २०२६ निमित्त…

पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचेयेत्या २६ व २७ सप्टेंबरला यशदामध्ये आयोजन

पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अखिल भारतीय…

काचेच्या स्लाइडपासून डिजिटल स्क्रीनपर्यंत: तंत्रज्ञानामुळे ओरल पॅथॉलॉजिस्टचे करिअर बदलणार?

पुणे: काचेच्या स्लाइड्स आणि मायक्रोस्कोपसमोर बसून काम करणारा ओरल पॅथॉलॉजिस्ट ही पारंपरिक प्रतिमा आता बदलू लागली…

रेडिओलॉजी सेंटरशिवाय रेडिओलॉजिस्ट: टेलिरॅडिओलॉजी आणि AI मुळे डेंटल इमेजिंगमधील करिअर कसे बदलत आहे

पुणे: डेंटल रेडिओलॉजिस्टला आता स्कॅन करणाऱ्या मशीनजवळ बसूनच काम करावे लागेल, असे राहिलेले नाही. एम. ए.…

दिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!

रस्ते, पाणी व पायाभूत सुविधांच्या संकटाची चालवलेली तलवार पुणे शहराला नजीकच्या काळात भेडसावणारी..! वास्तु विशारद, नगररचनाकार…

हॉटेल गोकुळच्या मालकाकडे दरमहा ५० हजारांची खंडणी मागितल्याचा आरोपपैसे न दिल्यास हॉटेलचे नुकसान करण्याची धमकी; कोंढवा पोलिसांकडे तक्रार

पुणे : कोंढवा परिसरातील हॉटेल गोकुळच्या मालकाकडे दरमहा ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

पुणे पोलीस आयुक्तांवरील मानवाधिकार आयोगाची एकतर्फी शिफारस शासनाने फेटाळण्याची मागणी:पुणेकरांचा आयुक्तांना पाठिंबा

पुणे: प्रतिनिधीपुण्यातील गुन्हेगारी प्रकरणाचा तपास करत असताना कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या वर्तनावर पुणे पोलीस आयुक्तांनी…

आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखाज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा तरुणाईला सल्लापुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा साजरा

पुणे : कलाक्षेत्रात वाटचाल करताना, शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. विविध कौशल्ये आत्मसात करा आणि आपल्याला आवडते…

विदुषी सानिया पाटणकर यांच्या शिष्यांची रंगली संगीतसंध्याप्रेरणा म्यूझिक ऑर्गनायझेशनतर्फे आयोजन ‍

पुणे : मोजका वेळ तरीही भारतीय रागसंगीताचे तयारीचे सादरीकरण, असे समीकरण जपणारी विद्यार्थ्यांची संगीतसंध्या गुरुवारी रसिकांनी…

अशोक कोठावळे यांना दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार३ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण सोहळा

पुणे : पुण्यातील दिलीपराज प्रकाशनच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्काराने मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक,…

Call Now Button