-भगवंत पाहतो या विश्वासातूनच आत्मनियंत्रण निर्माण होतेप.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’वर प्रवचनमालेचा सहावा दिवस
पुणे : मोरयाला असंख्य नेत्र आहेत. ज्याला असंख्य नेत्र असतात त्याला सगळे कळते. मग खोलीत...
