विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ : मकरंद अनासपुरेभरत-रोटरी करंडक स्पर्धेचे पारितोषिक आणि संस्था पुरस्कारांचे वितरण

पुणे : रंगमंचावरील धुपाचा वास, तिसरी घंटा ऐकली की कलाकरांची समाधी लागते. धडपडीतून कलावंत बनण्याचा प्रयत्न…

‘बंधू’ भावबंधाचा हृदयस्पर्शी प्रवास२० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

भावा-भावांमधलं नातं म्हणजे प्रेम, विश्वास, त्याग आणि कधीही न संपणाऱ्या जिव्हाळ्याची गोष्ट. या नात्यात कधी असतो…

-१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानेआळंदीत नांदी संमेलन – साहित्यनिष्ठांची मांदियाळी २९ रोजी६९ व्या संमेलनाच्या आठवणींना मिळणार उजाळा; ग्रंथदिंडीसह विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे, दि. २३ ऑक्टोबर : ’माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेंहि पैजां जिंके’ या ओवीचा प्रत्यय…

शिक्षणाचा उद्देश पैसा कमावणे नसून, माणूस घडवणे असावा-राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

फ्युलचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्नपुणे,दि. २४: शिक्षणाचा उद्देश केवळ चांगली नोकरी मिळवणे, मोठे पॅकेज मिळवणेc आणि…

महिलाच जपतात आपले सण, आपली संस्कृती आणि परंपरा – संदीप खर्डेकर.

अनघा जगताप ठरल्या होम मिनिस्टर च्या विजेत्या !! क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान आयोजित…

येरवड्यातील म्हाडा कॉलनीच्या पुनर्विकासासाठी रामदास आठवले यांची मध्यस्थी; प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणण्याची मागणीएअरफोर्सच्या परवानगीसंदर्भातील अडथळे दूर करण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक

पुणे : येरवडा येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाच्या म्हाडा कॉलनीतील सर्व्हे क्रमांक १९१-अ मधील सुमारे ४० वर्षे…

राज ठाकरे यांच्या हस्ते मराठी व्यंगचित्रकार संमेलनाच्या लोगोचे अनावरणपुण्यात २५ ते २७ डिसेंबरदरम्यान संमेलन; ज्येष्ठ व्यंगचित्रकार लहू काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पुणे : कार्टूनिस्टस् कंबाइन संस्थेच्या वतीने अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन २०२६चे पुण्यात आयोजन करण्यात आले…

स्त्री-पुरुष समानतेचे सूत्र आजच्या पिढीने मानलेज्येष्ठ लेखिका मृणालिनी चितळे ; ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे यांना व्यावसायिक सर्वोत्तम गुणवत्ता पुरस्कार प्रदान

पुणे : आजच्या पिढीतील पुरुष पालकत्वाची जबाबदारी स्वीकारत त्याचा आनंद घेत आहेत, हे चांगले चित्र आहे.…

विजयादशमी निमित्त पराक्रमी सेनाधिकारी सन्मान सोहळासैनिक मित्र परिवार, पुणे च्या वतीने आयोजन ; निवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक यांचा सन्मान

पुणे : स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी सर्वत्याग करणारे पराक्रमी सेनाधिकारी आपल्या कायम स्मरणात रहावे आणि…

-माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांना जाधवर इन्स्टिटयूटस तर्फे जीवनगौरव पुरस्कारसंस्थेचा १३ वा वर्धापन दिन ; पद्मश्री राहीबाई पोपेरे, औदुंबर उकिरडे, मिलिंद शिंदे, निलेश ढमढेरे, जयंत हिरे पुरस्काराचे मानकरी

पुणे : शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेल्या न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप…

Call Now Button