-सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उंड्रीच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

पुणे, दि. २८: तेलंगणा राज्यातील नचाराम येथे आयोजित ‘सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा २०२६’ मध्ये ध्रुव ग्लोबल…

थॉमस मेहलर ने वैश्विक इंजीनियरिंग और विनिर्माण में साउथको इंडिया की बढ़ती भूमिका बताई

पुणे में मीडिया संवाद के दौरान मेक इन इंडिया, नए वैश्विक क्षमता केंद्र और खाड़ी देशों…

जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील साउथको इंडियाची वाढती भूमिका थॉमस मेहलर यांनी मांडली

पुण्यातील पत्रकार परिषदेत मेक इन इंडिया, नवे जागतिक क्षमता केंद्र आणि आखाती बाजारपेठांतील कंपनीची उपस्थिती यांचा…

फोर्स मोटर्सकडून जुन्या वाहनांच्या जबाबदारपूर्ण स्क्रॅपिंगसाठी नवीन उपक्रम लाँच

फोर्स मोटर्स पात्र ठरणाऱ्या एंड-ऑफ-लाईफ वेईकल्ससाठी अधिकृत स्क्रॅपेज सुविधा मिळवून देण्यास मदत करणार.हा उपक्रम वेईकल्सची जबाबदार…

आमदार सुनील शेळकेंच्या निषेधार्थ माहिती अधिकार कार्यकर्त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पुणे, दि. २८ :माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके…

-‘द चेम्बर्स आणि सीएस न्यायविधी एडीआर फोरम’ मधून सामान्यांसाठी न्यायव्यवस्था अधिक सुलभपद्मभूषण ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन ; गरजूंना विनामूल्य मार्गदर्शन व न्यायालयातील कार्यवाही करीता विशेष सहकार्य

पुणे : सामान्यांसाठी न्यायव्यवस्था अधिक सुलभ व्हावी, गरजू आणि गरीबांसाठी कायदेशीर परिसंस्था एकाच छताखाली विनामूल्य उपलब्ध…

-निसर्गाकडे जाण्याऐवजी स्वतः निसर्ग होण्याचा प्रयत्न करामाजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांचे प्रतिपादन ; प्राचार्य डॉ. अजयकुमार राय लिखित ‘शाश्वत हॉटेल व्यवस्थापन : तत्त्वे, कार्यपद्धती आणि भविष्यातील दृष्टिकोन’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : निसर्ग आपल्याला काहीही न मागता भरभरून देत असतो. मात्र, आजच्या जीवनशैलीत आपण निसर्गापासून दूर…

तुळजाभवानी मातेचरणी पुण्यातील आर आर किराड परिवाराची पुष्पआरास सेवाआर. आर. किराड समूहाची सलग अकराव्या वर्षी भक्तीसेवा

पुणे : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोजागरी पौर्णिमेच्या पावन…

रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगर आयोजितआंतर रोटरी ‘स्वाती क्षीरसागर करंडक’ एकांकिका स्पर्धेला सुरुवात

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर रोटरी ‘स्वाती क्षीरसागर करंडक’ एकांकिका…

विदुषी आशा खाडिलकर रचित बंदिशींचे बहारदार सादरीकरणगांधर्व महाविद्यालय, उत्तुंग सांस्कृतिक परिवार आयोजित ‘सुरदासी : एक स्वरचिंतन’

पुणे : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी आशा खाडिलकर यांनी रचलेल्या विविध रागांमधील बंदिशींचे प्रभावी सादरीकरण रसिकांना…

Call Now Button