पुणे : भारत हा ज्ञानाचा खंड आहे. नालंदा विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. आजही भारतातील…
Category: पुणे
पुणे महिला मंडळ शताब्दीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभवर्तमानात सर्वार्थाने जगायला शिकणे ही मानसिक आरोग्याची गुरूकिल्ली : डॉ. पूजा देखणे
पुणे : शरीराने वर्तमानकाळात वावरताना, आपले मन विचार, भावना सदैव भूतकाळातील घटनांत किंवा भवितव्याच्या विचारांत हरवलेले…
नाना जोशींच्या चित्रांमधील रंगसंगती तजेलदार : रविमुकुलमहाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित श्रद्धांजली सभेत सुहृदांनी जागविल्या आठवणी
पुणे : नाना जोशी यांची चित्रकलेतील शैली वेगळी होती. दिनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, जी. एस. बेंद्रे…
ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या उपस्थितीतपुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे शुक्रवारी पारितोषिक वितरण
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ६१व्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दि.…
वाढत्या बांधकाम परवानग्या, अनेक मजली – उंच इमारतींची बांधकामे, सार्व प्रक्ल्प, उद्याने, क्रीडांगणे, पुरेशी वहातुक व्यवस्था व गरजेचे रस्ते यांचा अभाव विषयी .. १ दिवसीय चर्चासत्र – परिसंवाद..
शुक्रवार दि ११ सप्टे रोजी स १० वा. – पत्रकार भवन, नवी पेठ पुणे …! पुणे…
शिक्षणासाठीच्या संघर्षाची संवेदनशील गोष्ट दाखवणारा “भाटा”
“भाटा” ११ सप्टेंबरपासून चित्रपटगृहात आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळातही काही समाज घटक शिक्षणापासून वंचित आहेत. याच वंचित…
पुणे व्यापाऱ्यांच्या जिएसटी प्रश्नांसाठी भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकार
व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी – अध्यक्ष महेश गुप्ता यांची ठाम मागणी पुणे : भारतीय…
वुशू च्या खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य मिळवून देणार – ना. मुरलीधरअण्णा मोहोळ.
वुशू च्या राज्य स्तरीय स्पर्धेच्या उदघाट्न समारंभात अंतरराष्ट्रीय पंच सोपानराव कटके यांचा विशेष सत्कार. “महाराष्ट्राचा खेळाडू…
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियमन कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने पीटीए शी संवाद साधावा
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रची मागणी पुणे, ८ सप्टेंबर २०२६: राज्यातील व्यावसायिक शिक्षक आणि कोचिंग क्लासेसचे…
प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे द्रोणाचार्य दिन २०२६ उत्साहात साजराशिक्षकांच्या योगदानाला अभिवादन, सांस्कृतिक वारशाचे दर्शन आणि गुणवंत शिक्षकांचा गौरव
‘अनुभव’च्या प्रकाशनासह माजी विद्यार्थ्यांच्या संदेशांनी, सांस्कृतिक सादरीकरणांनी आणि विविध पुरस्कारांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरवठळक मुद्देचिखली येथील टाऊन…