Array ( [data] => ) पुणे Archives - Page 28 of 231 - sanvidhan

‘स्वराज्य टिकावे आणि सुराज्य घडावे यासाठी वंदे मातरम…’

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी कथन केला राष्ट्र मंत्राचा महिमा अनेकांच्या त्याग आणि बलिदानाने मिळालेले…

किंमत आणि उपलब्धता सॅमसंग गॅलेक्सी झेड सिरिज स्मार्टफोन्सच्या वेळेपूर्वी डिलिव्हरीची घोषणा

पुणे, १० आँगस्ट – सॅमसंगने आज भारतातील डिवाईसेस प्री-बुक केलेल्या ग्राहकांसाठी बहुप्रतिक्षित नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स गॅलेक्सी…

-प्रज्ञेतून मीपणा गळून पडतो, त्यावेळी स्थितप्रज्ञता निर्माण होतेजगद्गुरु कृपांकित डॉ. पंकज उर्फ चेतनानंद महाराज पुणेकर यांचे काल्याचे कीर्तन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मास कीर्तन महोत्सव

पुणे : जीवन हे सत्य संशोधन आहे. सत्य संशोधनासाठी स्थितप्रज्ञतेची गरज असते. विकाररहित शुद्ध बुद्धी म्हणजे…

-मंडई म्हसोबा उत्सवात तुळजाभवानी माता मूर्तीची भव्य पुष्पआरासअखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव ; धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ

पुणे : श्री तुळजाभवानी माता मूर्तीच्या विविधरंगी फुलांनी साकारलेल्या २५ फूट उंचीच्या भव्य पुष्पसजावटीमध्ये म्हसोबाराया विराजमान…

दगडूशेठ गणपती मंदिरात ६५ ब्रह्मवृंदांसह ‘अतिरुद्र महायज्ञ’

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; विश्वशांती व सद्भावना निर्मितीकरीता आयोजन पुणे : अतिरुद्र…

कर्म, ज्ञान आणि भक्तीचे मार्ग भगवंतापर्यंत घेऊन जातातमानकोजी महाराज बोधले यांचे ११वे वंशज ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मास कीर्तन महोत्सव आयोजन

पुणे : कर्म, ज्ञान आणि भक्ती हे तिन्ही मार्ग आपल्याला एका परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारे आहेत. जिथे…

-श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे वारकऱ्यांसाठी वाल्हे येथे भोजन व्यवस्थापरतीच्या वारी प्रवासात आयोजन ; तब्बल २ हजार ५०० वारकऱ्यांचा सहभाग

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपूरहून आळंदीस परत येणाऱ्या श्रींच्या…

समाजातील सेवाभाव जपण्याची गरज – (नि) विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव

सुजय फाउंडेशन आणि मैत्री रक्ताची तर्फे रक्तदान व मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबिर उत्साहात संपन्न पुणे, दि.…

१३ व्या राष्ट्रीय सीएसआर व ईएसजी परिषदेत ‘फ्यूल’ संस्था ‘सीएसआर टाईम्स २०२६’ अवॉर्डने सन्मानित

पुणे, दि. १०:शिक्षणातील अभिनव प्रयोग आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीचा परिणामकारक वापर करून संस्थात्मक उभारणी…

नाशिकच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी MNGL ची बांधिलकी पुन्हा अधोरेखित: पाइपलाइन टाकणे आणि रस्ते पुनर्स्थापनेबाबत ची वस्तुस्थिती

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील भूमिगत PNG पाइपलाइन टाकण्याच्या कामाबाबत आणि रस्ते पुनर्स्थापनेबाबत स्पष्टीकरणनाशिक महानगरपालिका (NMC) क्षेत्रातील विविध…

Call Now Button