मोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज; सखोल जिओटेक्निकल व फॉरेन्सिक तपासणीची गरज – PSEA
पुणे : मोशी येथील दुर्दैवी इमारत दुर्घटनेनंतर प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन (PSEA) चे अध्यक्ष इंजि....
