September 9, 2026

पुरुषोत्तम’ची अंतिम फेरी शनिवार-रविवारी

0
IMG-20260903-WA0028(1)
Spread the love


पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीला शनिवारी (दि. ५) भरत नाट्य मंदिर येथे सुरुवात होत आहे. स्पर्धेचे यंदाचे ६१वे वर्ष आहे.
शनिवार, दि. ५ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून सादर होणाऱ्या एकांकिका : एरर : ह्युमन डिटेक्टेड (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय).
नातीगोती (मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड).
इन द नेम ऑफ ह्युमॅनिटी (डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी)
रविवार, दि. ६ रोजी सकाळी ९ वाजेपासून सादर होणाऱ्या एकांकिका : लाजाळू (भारती विद्यापीठाचे फाईन आर्टस्‌ महाविद्यालय).
ईमान (सर परशुरामभाऊ महाविद्यालय).
आठवडे बाजार (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर).
रविवार, दि. ६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून सादर होणाऱ्या एकांकिका : मुक्ताक्षरे (राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय).
गॅट मॅट (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी).
स्किम (मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी