July 23, 2026

Day: June 7, 2026

शिक्षण ही भविष्यातील संपत्तीउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन,आयएसबीएमला विद्यापीठाचा दर्जा देणारआयएसबीएमच्या रजत महोत्सवी दीक्षान्त समारंभात ३०० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

महाराष्ट्र वुशू संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप खर्डेकर तर सचिव पदी सौ. ललिता कटके यांची नियुक्ती.

महाराष्ट्र राज्य वुशू पंच व ज्युरी कोर्सचे प्रशिक्षण शिबीर संपन्न. महाराष्ट्र वुशू संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप...

२४ तास सुरू राहणार दुकाने व आस्थापने; महेश गुप्ता यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

पुणे : भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी – पुणे शहरचे अध्यक्ष महेश गुप्ता यांच्या सातत्यपूर्ण...

समर्थ पॅनलच्या चित्रपट कलाकार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वावर चित्रपटसृष्टीचा विश्वास; कलाकार, निर्माते, तंत्रज्ञांची मोठ्या संख्येने उपस्थिती पुणे : अखिल...

महादजी शिंदे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेस्टर्न मॉलला औंध डीपी रोडची थेट जोड

सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना; वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरू पुणे : औंध...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

-स्कूल झोन, झेब्रा क्रॉसिंग, भित्तीचित्रे आणि जनजागृती उपक्रमांद्वारे सुरक्षित शाळा परिसर उभारण्याचा प्रस्ताव पुणे :...

दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर ‘शास्त्री पुतळ्याचे सुशोभीकरण, शासकीय नियमावली नुसार व्हावे’..!- पुतळा समिती निमंत्रक गोपाळदादा तिवारी‘शिवसेना – काँग्रेस’ आंदोलनास यश …!

पुणे : दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर ‘शास्त्री पुतळ्याचे सुशोभीकरण, शासकीय नियमावली नुसार व्हावे’ खाजगी बिल्डर’च्या...

भारतीय संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही प्रभावी – डॉ. गो. बं.  देगलूरकर

‘ सुवर्णद्वीप’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन; इंडोनेशियातील भारतीय संस्कृतीच्या वारशावर प्रकाश पुणे :  भारतीय संस्कृती केवळ...

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोपमहामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी अपक्ष संघ सरसावला

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला ऐतिहासिक दर्गा महापालिका प्रशासनाकडून उध्वस्त

सर्वसाधारण सभेत जाब विचारण्याचा उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा इशारा जुन्या पुणे मुंबई महामार्गावर असलेला बोपोडी...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी