अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला स्थगिती द्या’पुनर्विलोकन समिती’ची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी; मागण्या मान्य न झाल्यास ३0 जून रोजी मुंबईत ‘विधानभवन घेराव आंदोलन’!
मुंबई, २ जून (प्रतिनिधी) :अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणात प्रस्तावित असलेल्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला राष्ट्रीय जातीय जनगणना...
