श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे🚩 जय गणेश रुग्णसेवा अभियान 🚩
वाहतूक पोलिसांची दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आय ड्रॉप्स वाटप आणि मोफत रक्त तपासणी शिबीर
*दगडूशेठ ट्रस्टच्या फिरत्या नेत्र रुग्णवाहिका द्वारे वाहतूक पोलिसांची पाषाण येथे मोफत नेत्र तपासणी करून देऊन आय ड्रॉप्स वाटप करण्यात आले व रक्ताच्या तपासण्या करून देण्यात आल्या यास्तव वाहतूक पोलिसांनी दगडूशेठ ट्रस्टचे आभार मानले
व्यवस्था– सुवर्णयुग तरुण मंडळ पुणे
