महा आरोग्य शिबीरात सनसिटी भागातील २६३७ नागरिकांची तपासणीसुहासिनी प्रतिष्ठान व शिवसमर्थ प्रतिष्ठान तर्फे आयोजन ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा देखील सहभाग
पुणे : रक्ततपासणी, हृदय आजार, ईसीजी तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याच्या शस्त्रक्रिया, दंत तपासणी व दंत...
