-दिव्यांग जवानांच्या मनगटावर बांधली कृतज्ञतेची राखीसैनिक मित्र परिवारातर्फे रक्षाबंधनाचा भावस्पर्शी सोहळा; तीनशेपेक्षा अधिक जवानांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण
पुणे : रणांगणातील संघर्ष संपला असला, तरी देशासाठी दिलेल्या त्यागाच्या खुणा या जवानांच्या शरीरावर कायम...
