देशी गाईंवरील पुस्तकांचे एकाचवेळी प्रकाशन करीत जागतिक विक्रमश्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्यावतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताहाचे आयोजन ; एकाच वेळी उपस्थित सर्व गोभक्तांच्या हस्ते प्रकाशन
पुणे : श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्या वतीने देशी गायींबाबत माहिती देणाऱ्या विविध पुस्तकांचे एकाच वेळी...
