-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-राष्ट्रकार्याला सर्वोच्च प्राधान्य असल्यामुळे रा.स्व.संघाची १०० वर्षांची वाटचालराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांचे मत ; हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल यांची निवड
पुणे : समर्पणभावनेने, परिश्रमपूर्वक आणि आयुष्यात त्याला प्राधान्य देऊन केलेली कामे नेहमीच महान ठरतात. ज्या...
