राज्यस्तरीय एनजीओ क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्नमहा एनजीओ फेडरेशन च्या वतीने ; महाराष्ट्रातून १०० हून अधिक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती
पुणे: महाराष्ट्रातील २५०० हून अधिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महा एनजीओ फेडरेशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय...
