July 1, 2026

Neelam kulkarni – 8767827717

पुण्यात ‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’चा दिमाखदार शुभारंभ!

पहिल्याच दिवशी रसिकांची प्रचंड गर्दी आणि अभूतपूर्व उत्साह मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव आणि दर्जेदार चित्रपटांचा उत्सव...

-इच्छाविरहित केलेली पूजा श्रेष्ठप.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’ वर प्रवचनमालेचा पाचवा दिवस

-विविध मनोवृत्तीनुसार देवतांची उपासना हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्यप.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’ वर प्रवचनमालेचा चौथा दिवस

देशाची एकात्मता व अखंडतेसाठीच इंदिराजी, राजीवजी गांधी यांचे बलिदान – जेष्ठ नेते ऊल्हासदादा पवार

राजीव गांधी स्मारक समिती तर्फे “भारतरत्न राजीव गांधी” स्मृती अभिवादन कार्यक्रम संपन्न..! ‘पंतप्रधान पदाची उंची...

डाबर पुदीन हराने ‘वंडर हर्ब’ पुदिन्याचे महत्त्व अधोरेखित केले

पुणे, १९ मे २०२६ : आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या ध्येयाला पुढे नेत भारतातील...

मनातील गुंतागुंत वाढविणारा ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…

नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा एका ज्वलंत विषयाला वाचा...

🚩 जय गणेश 🚩श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवा कार्याबद्दल भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजना मिशनच्या वतीने दगडूशेठ ट्रस्टला गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले

ऑनलाईन औषध विक्रीविरोधातील  बंदला शंभर टक्के प्रतिसाद

पुणे  : बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होत असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय...

‘आर्य नागार्जुन संग्रहालया’चा रौप्य महोत्सव उत्साहात संपन्नसध्या जगाला युद्धाची नाही, बुद्धाच्या विचारांची गरज – उपमहापौर परशुराम वाडेकर

पुणे  : बौद्ध इतिहास, संस्कृती आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या ‘आर्य नागार्जुन संग्रहालया’च्या रौप्य महोत्सवी वर्षाचा...

अपोलो हॉस्पिटल्स पुणेतर्फे मदर्स डे निमित्त “अपोलो नेस्ट – जर्नी टू मदरहूड” उपक्रमाचा भव्य शुभारंभ

पुणे, मे २०२६ : मदर्स डे निमित्त अपोलो हॉस्पिटल्स पुणे येथे मातृत्वाचा सन्मान, कृतज्ञता आणि...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी