देवीस्वरूप असलेल्या १०८ मुलींचे श्री महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजनश्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजन ; विविध शाळेतील मुलींचा सहभाग

पुणे : ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः…’ या मंगल स्वरांनी महालक्ष्मी मंदिराचा…

नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरश्री महालक्ष्मी मंदिर व हरजीवन हॉस्पिटल यांच्या तर्फे आयोजन ; रक्तदान शिबीराचेही आयोजन

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग व हरजीवन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य…

दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र

‘ श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजन पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती…

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानआयसरचे संचालक सुनिल भागवत यांच्या हस्ते गौरव ; नारी शक्तीचा सन्मान सोहळा

पुणे : भारताला विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करताना गगनभरारी घेण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या महिला शास्त्रज्ञांचा सन्मान…

श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पुष्पवर्षावात अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूकश्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजन ; देवीभक्तांची अलोट गर्दी

पुणे : आई तुझ्या ग चरणी… आई गोंधळाला ये… च्या तालावर पुणेकरांनी माता माता की जय……

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांवर सायबर संस्कार व्हावेत : डॉ. दीपक शिकारपूरआधुनिक तंत्रज्ञानाद्वारेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडेल : डॉ. दीपक शिकारपूर

कै. दादासाहेब केतकर स्मृतिदिनानिमित्त पुणे विद्यार्थी गृहात विशेष व्याख्यानपुणे : तंत्रज्ञानात वेगाने क्रांती घडत आहे. तंत्रज्ञानाचा…

सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, हिंजवडी, पुणे येथे हिरव्या रंगातील नवदुर्गा उत्साहात

पुणे, १६ ऑक्टोबर २०२६ :सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, हिंजवडी, पुणे येथे यंदा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात…

चौकशीच्या फेऱ्यातील सदस्य एमपीएससी अध्यक्षपदी नको; अक्षय कांबळे यांची मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे पत्राद्वारे आग्रही मागणी

पुणे: एमपीएससी (MPSC) मधील गैरव्यवहार प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले असून, यावरून विद्यार्थी आक्रमक झाले…

समाजासाठी झटणाऱ्या निःस्वार्थी कार्यकर्त्यांची गरज – डॉ. दत्ता कोहिनकर

महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे बापूसाहेब कांबळे यांना ‘धम्मरत्न’ पुरस्कार प्रदान पुणे : सध्याच्या काळात…

नवरात्रोत्सवात दृष्टिहीन महिला उद्योजिकांचे औक्षण; विक्री साहित्य देत स्वावलंबनाला प्रोत्साहन

‘मदत नको, संधी द्या’ या विचारातून जय गणेश व्यासपीठ व गणेश मंडळांचा स्तुत्य उपक्रम पुणे :…

Call Now Button