विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वारजे कर्वेनगर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचे अनेक उपक्रम सुरू आहेत…
त्यात आज = आधी नोंदणी केलेल्यांना NCMC कार्ड वाटप व नवीन नोंदणी करण्यात आली….
स्वतः मंजुश्री यांनी दिवसभर थांबून नागरिकांना सहाय्य केले…. हेच अपेक्षित असते ना लोकप्रतिनिधिंकडून❓शहर सरचिटणीस दीपकजी पोटे यांची प्रेरक उपस्थिती….
शब्दश: शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला…
सबका साथ – सबका विश्वास – सबका प्रयास – सबका विकास…
🙏 🤝
