September 15, 2026

Day: September 13, 2026

-गणेशोत्सवात पारंपरिक वाद्य आणि खेळांची प्रात्यक्षिके पथकांनी समाविष्ट करावीढोल ताशा फेडरेशन राज्यव्यापी महासंघ महाराष्ट्र ; कार्यकारिणीची बैठकीद्वारे आवाहन

पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असून त्यामध्ये राज्याच्या विविध...

-ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ; शेकडो वर्षांची परंपरा आजही अव्याहतपणे सुरू

पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात आगमन झाल्यानंतर श्रीमन्महासाधू मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे उत्साहात...

स. प. महाविद्यालयात कै. डॉ. टी. आर. इंगळे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय संशोधन उपक्रमउत्कृष्ट संशोधनासाठी दोन पुरस्कारांची घोषणा; प्रथम पुरस्कार पंचवीस हजारांचा

-थायलंडमध्ये होणार महाराष्ट्राच्या ढोल-ताशांचा गजर

ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र आणि समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढाल तलवार पथक पुणे...

राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्यासाठी देशात प्रथमच9 गणेश मंडळांची संयुक्त मिरवणूक

चित्ररथाची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्ता ः फायदे आणि भविष्य पुणे, 12 सप्टेंबर: राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्याचा...

एडबल्यूटीआयएसच्या तारखेत बदल; आता ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान परिषद

पुणे : पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या Aaryans World Tech & Innovation Summit (एडबल्यूटीआयएस)च्या तारखेत बदल...

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा १३४वा गणेशोत्सव उत्साहात

पुणे : पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचे पहिले श्री कसबा गणपती यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १३४...

फिट इंडिया, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी पाच हजार पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

आरोग्यपूर्ण जीवनशैली, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी पाच हजार पुणेकर रस्त्यावर पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यसभा...

आर्थिक गुन्हेगारीवर नियंत्रण हे तपास यंत्रणा आणि सजग नागरिकांचे संयुक्त उत्तरदायित्व

राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे प्रतिपादन हेमंत गोडसे लिखित ‘चित्तथरारक’ कादंबरीचे प्रकाशन पुणे...

गायन, वादनातून रसिकांनी अनुभवला ‘मेघरंग’गांधर्व महाविद्यालयातर्फे संगीत समारोहाचे आयोजन

पुणे : दुर्गा, मियाँ मल्हार, यमन, श्याम कल्याण, मेघमल्हार, शुद्ध मल्हार, देस आदी रागांवर आधारित...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी