July 27, 2026

पतित पावन संघटनेच्या एस एन डी टी, कर्वे रस्ता शाखेचे उदघाटन माझ्या हस्ते पार पडले,

0
IMG-20260727-WA0010
Spread the love

1980 व 1990 च्या दशकात पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील तब्ब्ल 27 जिल्ह्यात संघटना विस्तारली होती… आता पुन्हा एका मागोमाग एक तरुण पतित पावन कडे आकर्षित होतं आहेत… 🚩
ही शक्ती हिंदुत्ववादी तर असेलच पण अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि नागरी प्रश्नांवर ही आक्रमक राहील असा विश्वास वाटतो… 🕉️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी