1980 व 1990 च्या दशकात पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील तब्ब्ल 27 जिल्ह्यात संघटना विस्तारली होती… आता पुन्हा एका मागोमाग एक तरुण पतित पावन कडे आकर्षित होतं आहेत… 🚩 ही शक्ती हिंदुत्ववादी तर असेलच पण अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि नागरी प्रश्नांवर ही आक्रमक राहील असा विश्वास वाटतो… 🕉️