July 6, 2026

Day: July 6, 2026

पुण्यात साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६ सोहळा उत्साहात संपन्न; पुण्याचा शुभम आव्हाळे ठरला साहित्य केसरी, मिलिंद चन्ने यांना नाट्यगौरव पुरस्कार प्रदान !

पुणे:काव्य क्षेत्रातील अत्यंत मानाची समजली जाणारी ‘साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६’ ही राज्यस्तरीय स्पर्धा रविवार,...

Growth Centres Will Boost Pune’s Economic Development & Employment, Says PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari at PROP CONNECT 2026

Pune: The Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) is preparing a structural development plan that...

निम्मी बोपोडी पाण्यात; उपमहापौर परशुराम वाडेकर धावले नागरिकांच्या मदतीला

– नदी सुधार प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा उपमहापौरांचा गंभीर आरोपपुणे, दि. ६ जुलै २०२६...

माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला अनोखी मानवंदनागणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन

नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन

-क्रांती दिनी होणार वंदेमातरमचा भव्य जागर ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त तसेच ९...

शिवराज्याभिषेक दिन म्हणजे हिंदुस्थान साठी युगप्रवर्तक दिनशिवव्याख्याते सौरभ करडे : विश्व हिंदू परिषद पुणे महानगर श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती किल्ले सिंहगड तर्फे शिवशंभू व्याख्यान

-गणेशभक्तांसाठी शनिवारवाडा–दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर मोफत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन सेवाश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला ‘एका eka मोबिलिटी’ कडून गणेशभक्तांसाठी उपयुक्त इलेक्ट्रिक वाहन प्रदान

3/७/२०२६ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या विद्यार्थिनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरीआशियाई फिन स्विमिंग स्पर्धेतनिया पतंगे हिचा कांस्यपदकांचा चौकार

पुणे ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या विद्यार्थिनी निया पतंगे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करताना...

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी सोमवार, ६ जुलै रोजी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला सदिच्छा भेट दिली.

यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

“एक होतं माळीण” चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीजर

सत्यघटनेवर आधारित “एक होतं माळीण” चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच “एक होतं माळीण” २४ जुलैपासून...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी