July 21, 2026

*मंडई म्हसोबा मंदिरात मोगरा महोत्सव

0
IMG-20260527-WA0036
Spread the love

फोटो ओळ : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने मंदिरात मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मोगऱ्याच्या सुवासिक फुलांसह विविधरंगी फुलांची आकर्षक आरास मंदिरात करण्यात आली होती. धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या मंडईतील म्हसोबा ट्रस्टतर्फे विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी