May 17, 2026

सॅफ्रोन स्वोर्डस् पुस्तक प्रकाशन

0
IMG-20250605-WA0037
Spread the love


पुणेः गत १३०० वर्षाच्या काळाच्या गर्भात उपेक्षित व अज्ञात राहिलेली अनेक वीर, वीरागनांची गाथा लेखक मनोषी सिन्हा रावल आणि योगादित्य सिंह रावल यांनी शतकानु शतके होत गेलेल्या आक्रमणांविरूध्द भारतीय प्रतिरोधाची गाथा ‘सॅफ्रोन स्वोर्डस’ या हिंदी पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशात आणली. याचे मराठी अनुवाद लेखक मिलिंद गोविंद रथकंठीवार यांनी केले. या मराठी पुस्तकाचे प्रकाशन एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते त्यांच्याच कार्यालयात करण्यात आले.
यावेळी डावीकडून डॉ. महेश थोरवे, गिरीश दाते, नागपुर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड, लेखक मिलिंद गोविंद रथकंठीवार, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये व गायिका गितांजली जेधे.
प्रस्तुत ग्रंथ भारत वर्षाच्या इतिहासातील अनेक वीर आणि वीरांगनाच्या संघर्षाची सर्व समावेशक अशी गाथा आहे.

जनसंपर्क विभाग
माईर्स एमआयटी, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी