ब्रह्मोत्सवात’ यंदा शैक्षणिक शिष्यवृत्ती, धान्यतुला आणि पालखी उत्सवश्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन
पुणे : धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्या ब्रह्मोत्सवात...
