April 1, 2026

पुणे

अनोखा अनुभव देणाऱ्या ‘समसारा’ चित्रपटाची उत्कंठा शिगेला

“समसारा”चे गूढ़ उलगडणार २० जूनला गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या “समसारा” या हॉरर चित्रपटाची टीजरमुळे...

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लहान मुला- मुलींची विशेष सहल **शिवसृष्टी आंबेगाव ** भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून आपल्या

प्रभागातील लहान मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनुभवण्याची अनोखी संधी! मुलांनी अनुभवावा शिवरायांचा पराक्रम,...

तंत्रज्ञान, बँकिंग व उद्योग क्षेत्रात ब्लॉकचेन क्रांती घडवत आहेटिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या डीन डॉ. प्रणती टिळक यांचे मत ; क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन आणि अकाउंटिंग विषयावरील लेखिका डॉ. भाग्यश्री देशपांडे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

ना.चंद्रकांतदादा पाटील हे सामाजिक बांधिलकी जपणारे नेते – संदीप खर्डेकर व प्रसन्नदादा जगताप यांचे प्रतिपादन.

“क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सकल हिंदू ग्रुप तर्फे दादांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा संपन्न”. प्रत्येक नेत्याचे एक...

वडाची पाने व पारंब्यांनी सजले लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरवटपौर्णिमा – शास्त्रीय मीमांसा अनोखा उपक्रम ; कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरूडमध्ये संत पूजन व पारमार्थिक साहित्य वाटप सोहळा उत्साहात संपन्न

माऊली महाराज कदम यांचे भावस्पर्शी कीर्तन आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूड...

सनदी लेखापालांसाठी ‘नवोन्मेष २०२५’, दोन दिवसीय विभागीय परिषद

पुणे: दी इन्स्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल, पुणे शाखा...

रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारीॲड. वैशाली चांदणे, रमाकांत म्हस्के यांचा होणार गौरव

पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 90व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे...

साहित्यिकाला सत्याचा, विवेकाचा धर्म असावा : डॉ. श्रीपाल सबनीसवैशाखी वादळ वारा काव्य महोत्सव उत्साहात

पुणे : मराठी कवी, साहित्यिक हे प्रेम, अलिंगन, चुंबन, शेती-माती, नाती-गोती यांच्यातच अडकून पडले आहेत....

कवींच्या आशयघन भावभावनांचा फुलला ‌‘करम बहावा‌’करम प्रतिष्ठानतर्फे आयोजन

पुणे : ‌‘माझ्या आजीच्या गावाला मोठा चौसोपी वाडा‌’, ‌‘बंद मुठी डोळ्यासमोर नाचवत छकुली म्हणाली‌’, ‌‘माझ्या...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी