देशात २० टक्के उद्योग क्षेत्रात महिलाखासदार डॉ.मेधा कुलकर्णी : गौरी जोशी, डॉ.अमृता चांदोरकर यांना यंदाचे महिला उद्योजिका पुरस्कार प्रदान : याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान तर्फे आयोजन
पुणे : देशाच्या जीडीपीमध्ये घरामध्ये काम करणाऱ्या महिलेचे योगदान आपण मोजत नाही. भारतात उद्योग क्षेत्रात...
