आज माझ्या सामाजिक व राजकीय प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, पुणे महानगरपालिकेच्याप्रभाग क्रमांक २६ (ड) येथून कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला.
लोकशाही, न्याय, समानता आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सतत लढा देणारीकॉंग्रेसची विचारधारा मला सदैव प्रेरणा देत आली...
