April 1, 2026

Uncategorized

दगडूशेठ’ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची आरासपरिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या हस्ते गुढीपूजन

‘ पुणे : श्री गणेश नामाचा जयघोष…फुलांची आकर्षक आरास…रांगोळीच्या पायघड्या…बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची बैठक संपन्न

पुणे : नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे...

बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट तर्फे सध्या पुण्यात सुरू असलेल्या पुणे ग्रँड टूर २०२६ या स्पर्धेला शुभेच्छा

देणारा भव्य फलक मंदिरावर लावण्यात आला आहे. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट देखील करण्यात...

सरसेनापती हंबीरराव मोहिते बलिदान दिन साजरा’सरसेनापती हंबीरराव वार्षिक दिनदर्शिका’ तसेच ‘ सार्वभौम स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : स्वराज्याचे महान सेनानायक सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या शौर्य, निष्ठा आणि पराक्रमाला उजाळा देण्यासाठी...

आज माझ्या सामाजिक व राजकीय प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, पुणे महानगरपालिकेच्याप्रभाग क्रमांक २६ (ड) येथून कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला.

लोकशाही, न्याय, समानता आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सतत लढा देणारीकॉंग्रेसची विचारधारा मला सदैव प्रेरणा देत आली...

-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त ‘शाहिरी दिनदर्शिका’चे प्रकाशनशाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजन

पुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त साकारण्यात आलेल्या...

भीमा कोरेगाव विजयस्तंभ शोर्यदिन नियोजनात 40 टक्के वाढ करावी : राहुल डंबाळे-शौर्यदिन कार्यक्रमासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करावी

पुणे: १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या देशभरातील अनुयायांना...

महा-भ्रष्ट युती”त भ्रष्टाचाराची स्पर्धा..!राज्यकर्ते भ्रष्टाचारी झाल्याने, प्रशासनावर नैतिक धाक नाही..!काँग्रेस’ची टीका

पुणे दि ७ नोव्हें –पार्थ अजितदादा पवार यांच्या अमेडा कंपनीस ‘महार वतनाची सु २००० कोटींची...

संरक्षित सिंचनामुळेच फलोत्पादनात राज्य अग्रेसर : डॉ. कैलास मोते

‘जिओवेल्ड कनेक्ट २०२५’ कार्यशाळेत तज्ज्ञांचा भर – गुणवत्तापूर्ण शेततळ्यांमुळे जलसंधारणाला नवे बळ पुणे: देशात शेतमालासह...

यांस,तात्काळ कोल्ड्रिफ सिरप … वर बंदी करा….कालपासून सर्वच चॅनल वर कोल्ड सिरप या औषधामुळे बालके दगावल्यायची बातमी मोठ्या प्रमाणात समोर आली आहे त्यामुळे मध्य प्रदेश,राजस्थान,तामिळनाडू,केरळ मध्ये या सिरप वर बंदी घातली आहे ..ज्यामुळे आपल्या महाराष्ट्रातही पालकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे… आणि सध्या बदलत्या हवामान वातावरणाने असंख्य बालके सर्दी,ताप,खोकला, होऊन निमोनियाचे प्रमाणात वाढ झाली आहे त्यावर संबंधित डॉक्टरांकडून इतर औषधं देताना विविध कफ सिरप देतात …यावर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज ठरली आहे यासाठी प्रशासनाने सर्व डॉक्टरांसाठी सूचनांचे पत्रक जारी करून नागरिकांमध्ये जनजागृती केली जावी… राज्याच्या अन्न व औषधं प्रशासन विभागाने आणि पुणे महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागृत राहून सर्व मेडिकल दुकानांची पाहणी करून सदर सिरप सापडल्यास ते जप्त करून त्याची तपासणी करून त्यांना योग्य ती कायदेशीर समज द्यावी… आणि नागरिकांना भयमुक्त करावे .. अशी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमचे बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मागणी करीत आहोत ..कळावे,आपले, लतेंद्र भिंगारे…अध्यक्ष …

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी