श्री गणेश गीतेतील कर्मयोगावर प्रवचनमाला रविवारपासून (दि.१८)श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज करणार निरुपण
पुणे : श्री गणेश नामाचा महिमा अद्वितीय आणि अगाध आहे. नाममहात्म्यानंतरचा पुढील टप्पा श्री गणेश...
