राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथमश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ च्या पुणे विभागाचा निकाल जाहीर
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा...
