-शंभू राजेंचा जन्मापासून अमरत्वापर्यंतचा थरारक प्रवास ‘ वीरांचे वीर धर्मवीर’मधून उलगडणारविवेक व्यासपीठ आयोजित ‘वीरांचे वीर धर्मवीर’ हा अभिनव कार्यक्रम ; दृकश्राव्य माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटाचे अभिवाचन, चलचित्र, ॲनिमेशन आणि संगीताच्या माध्यमातून सादरीकरण ; विनामूल्य प्रवेश
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम, युद्धनीती आणि स्वराज्य रक्षणासाठीच्या अतुलनीय संघर्षाचा जीवनप्रवास ‘वीरांचे वीर...
