दगडूशेठ’ गणपतीसमोरील अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचा जागतिक विक्रमग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस, इंग्लंड ; तब्बल ३५ हजार २१५ महिलांच्या अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची नोंद
‘ पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ऋषिपंचमीनिमित्त दरवर्षी...
