दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषात्मज गणेश जयंती शुक्रवारी (दि.३०)श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; बाप्पांचा पाताळातील अवतार ; मंदिरात आकर्षक सजावट होणार
‘ पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ज्येष्ठ शुद्ध...
