भाजप आणि निवडणूक आयोग संघटीत निवडणूक घोटाळा निषे:धार्थ पुणे शहर युवक कॉंग्रेसचे आंदोलनकाल देशाचे विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून, भाजपा व निवडणूक आयोगाने मिळून देशातील व राज्यातील निवडणूकीत मतांची चोरी केली आहे आणि हा देशद्रोहच भाजपाने केला आहे या
या भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी भाजपा आणि...
