April 5, 2026

पुणे

‘बेवफाई’ हे हिंदी गाणं दगडूशेट गणपती बाप्पाच्या चरणी लोकार्पण

पुणे : अनेक पंजाबी गाण्यातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री नेहा पटिले पुन्हा एकदा ‘बेवफाई’ या...

-विद्यार्थींनींचे कन्यापूजन करीत मुलांनी घातला नवा आदर्शएस.पी.एम. इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी मुलींचा आदर करण्याची घेतली शपथ

पुणे : आजच्या काळात देशभरात मुलींवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे....

गिरनार येथील गोरखनाथ शिखरावर मूर्तिभंजनाच्या निंदनीय प्रकारचा तीव्र निषेध

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वतीने निषेध पुणे : दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र मानलेल्या...

विद्यार्थी हा चांगला नागरिक बनला पाहिजे

निवृत्त हवाई दल अधिकारी अभिजीत खेडकर : सैनिक मित्र परिवाराच्यावतीने खेडकर यांचा सन्मान पुणे :...

मोठ्या व्यावसायिकांनी छोट्या उद्योजकांना मार्गदर्शन करण्याची गरजमाजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे : याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मुक्ता बर्वे, प्रसाद कुलकर्णी यांना युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार प्रदान

श्री कसबा गणपती मंदिरात कुंकूमार्चन पूजाविधी आणि विशेष आरासविजयादशमी निमित्त विशेष आरास आणि महाभोंडल्याचे देखील आयोजन

पुणे: ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात महाभोंडला आणि कुंकूमार्चन पूजाविधी यांचे आयोजन करण्यात आले. छोट्या...

१ हजार १११ हून अधिक शंख वादकांनी एकत्र वादन करत केला विश्वविक्रमएकाच वेळी एकाच ठिकाणी शंखवादनाचा विश्व विक्रम ; वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद

पुणे : पारंपरिक व अध्यात्मिक महत्त्व जपणाऱ्या विशेष सोहळ्यात सात नादमय आवर्तनांद्वारे शंख वादकांनी भक्तीचे...

सेवाभाव रुजवून विधायक मार्गावर नेणे गरजेचेखासदार डॉ. मेधा कुलकर्णी : उदय जगताप यांना समर्थ प्रतिष्ठानतर्फे ‘समर्थ गौरव पुरस्कार’ प्रदान

पुणे : सध्याच्या काळात तरुण अधिकाधिक भौतिक सुखाच्या मागे धावताना दिसत असताना, समर्थ प्रतिष्ठान सारखी...

महालक्ष्मी देवीला दसऱ्याला १६ किलो सोन्याची साडी परिधानश्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग सार्वजनिक नवरात्र उत्सव ; विजयादशमीला प्रतिकात्मक रावणदहन कार्यक्रम

संकटांतून आयुष्याचे खरे धडेसामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांचे मत : सदाशिव पेठेतील नवा विष्णू चौक मित्र मंडळ, नवरात्र उत्सव, सदाशिव पेठ तर्फे विशेष मुलांच्या मातांचा सन्मान

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी