July 2, 2026

Blog

दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने एआय मशीन द्वारे मोफत दंत स्कॅन तपासणी सुविधा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टजय गणेश रुग्णसेवा अभियान ‘एआय’ मशीन द्वारेदंत तपासणीची मोफत सुविधा पुणे...

एमआयटी डब्ल्यूपीयूतपेंट व नेल पेंट निर्मितीवरील प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

पुणे, ६ मेः विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध करुन देणे, औद्योगिक पॉलिमर केमिस्ट्री क्षेत्रात कौशल्य...

पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे

– ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्तांचे धरणे आंदोलन; दोन महिन्यांपासून पेन्शन बंद

पुणे :  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (म.जी.प्रा.) मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून निवृत्ती वेतन मिळाले...

प्रती,मा. नवलकिशोर राम,आयुक्त, पुणे मनपा.

विषय – विनावापर पडून असलेल्या ” पिंक बस ” / महिलांसाठी उपयुक्त स्वच्छतागृहांबाबत…. सदर बसेस...

महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुण्यातील एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये अत्याधुनिक प्री-क्लिनिकल डेंटल लॅबचे उद्घाटन

वाराणसीत चंद्रकांतदादा पाटलांकडून ‘विजयाचा जल्लोष’;

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीतील कामगिरीचे केले स्वागत वाराणसी:पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकीच्या...

दगडूशेठ गणपती मंदिरावर अंगारकीनिमित्त ‘दाक्षिणात्य’ पुष्पआरासफुलांमध्ये विविध देवतांच्या प्रतिमा ; देशी फुलांनी सजले मंदिर

पुणे : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘दाक्षिणात्य’ पद्धतीची पुष्पआरास करण्यात आली....

-अ‍ॅकॉर्डियनच्या सुरांनी उलगडले सुवर्णकाळातील गाण्यांचे जादुई विश्व

‘अ‍ॅन इव्हिनिंग विथ अ‍ॅकॉर्डियन’मध्ये अ‍ॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांचे सादरीकरण पुणे : ‘प्यार हुआ इकरार...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी