September 20, 2026

Month: September 2026

कर्नाटकातील कणकगिरीत थोरले संभाजी महाराजांच्या समाधीवर ४०० किलोची पंचधातूची मेघडंबरी

डॉ. गौरव घोडे आणि कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक उपक्रम; ‘गनिमी कावा’च्या धर्तीवर नियोजन करून एका रात्रीत कर्नाटक...

स्नेहाच्या एका सूत्रात बांधले संपूर्ण राष्ट्र!भारत भारती, पुणेचा रक्षाबंधनातून राष्ट्रीय एकात्मतेचा भावस्पर्शी संदेश

पुणे : भारत-भारती, पुणेतर्फे आयोजित रक्षाबंधन आणि ‘विविध भाषा-भगिनीं’च्या महाभजन संध्येने ‘विविधतेत एकता’ हा केवळ...

इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीनिमित्त भव्य कृष्ण समर्पण सांस्कृतिक महोत्सव

देशभरातून ७०० कलावंत, बालकलाकार आणि संस्था शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंतांना...

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांना कॉँग्रेसचे खुल्या चर्चेचे आव्हान….!काँग्रेस’ला जशास तसे उत्तर नंतर द्या, अगोदर जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्या ..!’जनतेप्रती उत्तरदायीत्वाला बगल देत, विरोधीपक्ष नेते राहुल गांधी व काँग्रेस’वर टिका करण्यातच् भाजप’नेतृत्व धन्यता मानते.. हे भरकटल्याचे लक्षण .. !!

दलित कला व साहित्य चळवळ अधिक बळकट झाली पाहिजे -डॉ सुखदेव थोरात

‘उर्गेंन आर्ट फेस्टिव्हल’ चे उत्साहात उद्घाटनपुणे : विशिष्ट समाजव्यवस्था आणि धार्मिकतेचा प्रचार करणाऱ्या कला आणि...

डेटा सेंटरच्या विस्तारासोबत पर्यावरणीय सुरक्षेलाही प्राधान्य द्यापाणी, ऊर्जा व पर्यावरणीय परिणामांचा विचार करून शाश्वत धोरण आखण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची शिफारस

जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलनाचे रणशिंग

पुणे : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त होऊन त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व...

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे स्पष्टीकरण

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी सदैव विद्यार्थी हित जोपासत आलेले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ...

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी