-मंडई म्हसोबा उत्सवात यंदा विविधांगी कार्यक्रमांची पर्वणीअखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट ; नृत्य महोत्सव, शरीरससौष्ठव स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य प्रदान, महिलांसाठी होम मिनिस्टर
पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे यंदा दि. १० ते १४ आॅगस्ट २०२६...
