श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे🚩 जय गणेश रुग्णसेवा अभियान 🚩
दावडी गाव आळंदी येथे 466 नागरिकांची विविध प्रकारच्या तपासण्या संदर्भात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून तेजोमय आय केअर आणि राम सुकृत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दावडी गाव आळंदी जवळ 466 नागरिकांची मोफत विविध प्रकारच्या तपासणी करून देऊन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यास्तव लाभार्थ्यांनी आभार मानले.
व्यवस्था- सुवर्णयुग तरुण मंडळ पुणे
