श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे🚩 जय गणेश रुग्णसेवा अभियान 🚩
55 ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून सत्य साई सेवा नेत्रालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 55 ज्येष्ठ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यासाठी सत्य साई सेवा नेत्रालय यांनी संस्थेस बहुमोल सहकार्य केले.
व्यवस्था:–सुवर्णयुग तरुण मंडळ पुणे
